112

Dial 112

IG Office

File Complaint

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र

सुरक्षिततेची हमी व न्याय प्रदान करणे – आमचा सामूहिक ठराव

अधिक जाणून घ्या
DevendraFadnavis

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री महोदय

EKNATH SHINDE

श्री. एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

Deputy CM Sunetra Ajit Pawar

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

Dr. Pankaj Bhoyar

डॉ. पंकज भोयर

माननीय राज्यमंत्री, गृह (ग्रामीण)

Senior IAS officer Manisha Patankar Mhaiskar

श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)

श्री.सदानंद दाते

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

Mr. Yogesh Kadam

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, गृह(शहरे)

घोषणा

शासन निर्णय

सेवा स्तर डेटा सादरीकरण

प्राप्त अर्ज

58

20% वाढ

निकाली काढलेले अर्ज

58

15% घट

प्राप्त अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
18% वाढ

निकाली काढलेले अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
12% वाढ

तिमाही २ विश्लेषण

प्राप्त अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
19% वाढ

निकाली काढलेले अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
14% वाढ

तिमाही ३ विश्लेषण

प्राप्त अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
16% वाढ

निकाली काढलेले अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
6% घट

तिमाही ४ विश्लेषण

प्राप्त अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
22% वाढ

निकाली काढलेले अर्ज

58

Weekly Distribution

आठवडा १ आठवडा २ आठवडा ३ आठवडा ४ आठवडा ५
18% घट

केंद्र आणि राज्य सरकारचे प्रमुख नागरिक तक्रार निवारण पोर्टल

Mr. Sandip Patil

आयजी कडून संदेश

विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर हे कार्यालय, मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस, मा. राज्यमंत्री गृह (ग्रामीण) श्री.पंकज भोयर, मा.अपर मुख्य सचिव (गृह) श्री.इक्बालसिंग चहल, मा.पोलीस महासंचालक श्रीमती.रश्मी शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस यांचेकरीता उच्च कौशल्यपुर्ण दर्जा स्थापित करण्यास कटीबध्द आहे.

महाराष्ट्र पोलीस यांचेकरीता खालीलप्रमाणे कार्यसुची निश्चीत करण्यात आलेली आहे.
१)नविन कायद्यांची अंमलबजावणी.
२)अपराधसिध्दीचे दरात सुधारणा.
३) अंमली पदार्थ विरोधी मोहीम.
४) गुन्हयास प्रतिबंध तथापि गुन्हयाचे तपासाकरीता अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करणे.
५) महिला व बालकांकरीता सुरक्षित रस्ते.
६) उद्योगधंद्याकरीता सकारात्मक वातावरण निर्माण करणे.
७) भ्रष्टाचारमुक्त प्रशासन.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, पोलीस कामकाजात पारदर्शकता आणणे, जेणेकरुन सामान्य नागरीकांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रती विश्वासर्हता निर्माण व्हावी, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

०४

पोलिस अधीक्षक

०४

अतिरिक्त पोलिस अधीक्षक

२१

उपविभागीय पोलिस अधिकारी

९१

पोलिस स्टेशन

५७६

पोलीस अधिकारी

७८६१

पोलीस अंमलदार

तुमची सुरक्षा हेच आमचे काम

श्री. संदीप पाटील (आयपीएस) यांनी नागपूर परिक्षेत्राचे आयजी म्हणून पदभार स्वीकारला

आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की श्री. संदीप पाटील (आयपीएस) यांनी १७ जुलै २०२५ रोजी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. कायदा अंमलबजावणी आणि प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे, श्री. पाटील आता नागपूर परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखरेख करण्याची जबाबदारी सांभाळतील.

त्यांच्या नेतृत्वामुळे पोलिसिंग प्रयत्नांना बळकटी मिळेल, सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित होईल आणि विभागात पारदर्शकता आणि शिस्त वाढेल अशी अपेक्षा आहे.

आम्ही श्री. संदीप पाटील (आयपीएस) यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीशील आणि सुरक्षित भविष्याची अपेक्षा करतो.

चला एक सुरक्षित आणि मजबूत समुदाय निर्माण करण्यासाठी एकत्र काम करूया.

आम्हाला सुधारण्यास मदत करा आणि बक्षीस जिंका!

आणीबाणी

सूचना

साइन अप करा आणि प्रत्येक आपत्कालीन सूचनांबद्दल अपडेट रहा.

IG Nagpur 2025

स्थाने

ई-गव्हर्नन्स मूल्यांकन चौकट

[website_stats]

प्रभारीचे नाव

श्री. नुरुल हसन

संपर्क क्रमांक

८७९९८१८४१५ / ७१८४-२५२४४०

पदनाम

पोलीस अधीक्षक भंडारा

ईमेल

⁠sp.bhandara@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. नुरुल हसन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्रभारीचे नाव

श्री. मुम्मका सुदर्शन

संपर्क क्रमांक

७८८७८९०१००

पदनाम

पोलीस अधीक्षक चंद्रपूर

ईमेल

⁠ sp.chandrapur@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. मुम्मका सुदर्शन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत

प्रभारीचे नाव

श्री.सौरभकूमार अग्रवाल

संपर्क क्रमांक

०७१५२-२३२५००

पदनाम

पोलीस अधीक्षक वर्धा

ईमेल

sp.wardha@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. सौरभकुमार अग्रवाल हे एक अनुभवी व सक्षम पोलीस अधिकारी असून सध्या ते वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत

प्रभारीचे नाव

श्री. हर्ष पोद्दार

संपर्क क्रमांक

०७१२-२५६०२००

पदनाम

पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण

ईमेल

⁠sp.nagpur@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री हर्ष ए. पोद्दार हे एक समर्पित आणि कर्तबगार भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत आणि सध्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत