112

Dial 112

IG Office

File Complaint

आषाढी एकादशी निमित्त नागपूर परिक्षेत्र पोलिसांच्या दक्षतेत सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव

आषाढी एकादशी निमित्त नागपूर परिक्षेत्र पोलिसांच्या दक्षतेत सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त, नागपूर परिक्षेत्र पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था राबवून उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा यासाठी विशेष नियोजन केले. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झालेल्या धापेवाडा मंदिरात विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.

भाविकांची सुरक्षित व सुरळीत दर्शन व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, मार्गांचे निरीक्षण तसेच भाविकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे काम केले. मंदिर परिसर तसेच इतर संवेदनशील ठिकाणी सातत्याने गस्त घालण्यात आली व कडक नजर ठेवण्यात आली, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्यात आली.

सुयोग्य नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि चोवीस तास सतर्कतेच्या बळावर नागपूर परिक्षेत्र पोलिसांनी आषाढी एकादशी उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था यशस्वीरित्या राखली. त्यामुळे सर्व नागरिक व भाविकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि श्रद्धापूर्ण वातावरणात आषाढी एकादशी साजरी करता आली.

प्रभारीचे नाव

श्री. नुरुल हसन

संपर्क क्रमांक

८७९९८१८४१५ / ७१८४-२५२४४०

पदनाम

पोलीस अधीक्षक भंडारा

ईमेल

⁠sp.bhandara@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. नुरुल हसन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्रभारीचे नाव

श्री. मुम्मका सुदर्शन

संपर्क क्रमांक

७८८७८९०१००

पदनाम

पोलीस अधीक्षक चंद्रपूर

ईमेल

⁠ sp.chandrapur@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. मुम्मका सुदर्शन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत

प्रभारीचे नाव

श्री.सौरभकूमार अग्रवाल

संपर्क क्रमांक

०७१५२-२३२५००

पदनाम

पोलीस अधीक्षक वर्धा

ईमेल

sp.wardha@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री. सौरभकुमार अग्रवाल हे एक अनुभवी व सक्षम पोलीस अधिकारी असून सध्या ते वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत

प्रभारीचे नाव

श्री. हर्ष पोद्दार

संपर्क क्रमांक

०७१२-२५६०२००

पदनाम

पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण

ईमेल

⁠sp.nagpur@mahapolice.gov.in

संक्षेप

श्री हर्ष ए. पोद्दार हे एक समर्पित आणि कर्तबगार भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत आणि सध्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत