
आषाढी एकादशी निमित्त नागपूर परिक्षेत्र पोलिसांच्या दक्षतेत सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सव
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त, नागपूर परिक्षेत्र पोलिसांनी संपूर्ण परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था राबवून उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा यासाठी विशेष नियोजन केले.



