हे संकेतस्थळ अचूकता, उपयुक्तता व परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे निरीक्षण व पुनरावलोकन करण्यात येते.
अधिकृत अधिकाऱ्यांकडून संकेतस्थळावरील मजकूराचे कालावधीनुसार पुनरावलोकन केले जाते.
तांत्रिक कार्यक्षमता व सुरक्षा सतत तपासली जाते.
स्थिर (Static) मजकूर दरवर्षी किंवा आवश्यकतेनुसार तपासला जातो.
वेळेसंवेदनशील माहितीमध्ये बदल होताच तात्काळ अद्ययावत केली जाते.
हे धोरण नागरिकांना विश्वासार्ह व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची खात्री देते.
श्री. नुरुल हसन
८७९९८१८४१५ / ७१८४-२५२४४०
पोलीस अधीक्षक भंडारा
sp.bhandara@mahapolice.gov.in
श्री. नुरुल हसन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
श्री. मुम्मका सुदर्शन
७८८७८९०१००
पोलीस अधीक्षक चंद्रपूर
sp.chandrapur@mahapolice.gov.in
श्री. मुम्मका सुदर्शन हे एक अनुभवी व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असून सध्या ते चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत
श्री.सौरभकूमार अग्रवाल
०७१५२-२३२५००
पोलीस अधीक्षक वर्धा
sp.wardha@mahapolice.gov.in
श्री. सौरभकुमार अग्रवाल हे एक अनुभवी व सक्षम पोलीस अधिकारी असून सध्या ते वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत
श्री. हर्ष पोद्दार
०७१२-२५६०२००
पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण
sp.nagpur@mahapolice.gov.in
श्री हर्ष ए. पोद्दार हे एक समर्पित आणि कर्तबगार भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत आणि सध्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत